पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बर्लिन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बर्लिन   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जर्मनीची राजधानी.

उदाहरणे : बर्लिन शहराचा ७५० वा वाढदिवस शहराच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही भागांत जून १९८७ मध्ये मोठया धामधुमीत साजरा झाला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जर्मनी की राजधानी।

बर्लिन पूर्वी जर्मनी में है।
बर्लिन

Capital of Germany located in eastern Germany.

berlin, german capital
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.