अर्थ : कोणतीही चूक न करता.
उदाहरणे :
इतक्या गर्दीतही त्याने मला नेमके ओळखले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : चांगल्या प्रकारे.
उदाहरणे :
मी त्याला खूपच चांगले ओळखतो.
मी त्यांना बरोबर ओळखून आहे.
समानार्थी : खूपच चांगले, चांगले, चांगल्या प्रकारे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्याच्या सोबत.
उदाहरणे :
प्रभूराम हे लक्ष्मण व सीता ह्यांच्या सह एकत्र वनात गेले.
समानार्थी : संगती, समवेत, सवे, सह, सांगाती, सोबत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
In accompaniment or as a companion.
His little sister came along to the movies.