पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बनणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बनणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : योग्य स्वरूपात, स्थितीत येणे.

उदाहरणे : या कारखान्यात पितळेची भांडी बनतात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रूप प्राप्त करना।

मंदिर बन गया है।
तैयार होना, बनना
२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची क्रिया.

उदाहरणे : माझी मुलगी नाटकात राणी लक्ष्मीबाई बनली आहे.

समानार्थी : होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक रूप से बदलकर अन्य रूप में हो जाना या वर्तमान में जो है उससे अलग होना।

मेरी बेटी नाटक में रानी लक्ष्मीबाई बनी है।
गेहूँ, बाजरी आदि के पिस जाने पर आटा तैयार होता है।
तैयार होना, बनना
३. क्रियापद / घडणे

अर्थ : एखादे काम, वस्तू इत्यादीसाठी उपयोगी असणे.

उदाहरणे : सागाच्या लाकडापासून खूर्च्या, टेबल इत्यादी बनतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* कुछ काम, वस्तु आदि के लिए उपयुक्त होना।

सागौन की लकड़ी से कुर्सी, मेज आदि बनते हैं।
तैयार होना, बनना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.