अर्थ : कातडीचे स्पर्शज्ञान नाहीसे होणे.
उदाहरणे :
बराच वेळ पाय दुमडून बसल्याने पाय सुन्न पडला
समानार्थी : मुंग्या येणे, सुन्न पडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर के किसी अंग का अचेतन होना।
ज्यादा देर तक एक ही स्थान पर बैठने के कारण मेरा पैर सुन्न हो गया है।