पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बदलवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बदलवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : बदलण्याचे काम दुसऱ्याकरडून करून घेणे.

उदाहरणे : सीताला साडी न आवडल्यामुळे तिने ती बदलविली.

समानार्थी : बदलविणे, बदलू करून घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बदलने का काम दूसरे से कराना।

सीता ने साड़ी पसंद न आने के कारण उसे बदलवाया।
बदलवाना, बदली कराना

Exchange or replace with another, usually of the same kind or category.

Could you convert my dollars into pounds?.
He changed his name.
Convert centimeters into inches.
Convert holdings into shares.
change, commute, convert, exchange
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.