सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साधारणतः घारीएवढा, शरीराने स्थूल, मान आणि पाय आखूड असलेला, पायाची पुढची बोटे पातळ कातडीने जोडलेली असतात असा एक पाणपक्षी.
उदाहरणे : बदकाची पिसे दरवर्षी गळतात आणि नवी पिसे येतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
हंस की जाति का एक छोटा और मोटा जलपक्षी जिसका रंग सफेद, पंजे झिल्लीदार और चोंच का अग्र भाग चपटा होता है।
अर्थ : * बदकाचे मांस.
उदाहरणे : मनोहर कोंबडा नाही बदक खात आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बत्तक का मांस।
Flesh of a duck (domestic or wild).
स्थापित करा