अर्थ : गुजरात राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
वडोदर्याच्या दंगलीत खूप लोक ठार झाले.
त्याचे घर वडोदर्याला आहे.
समानार्थी : वडोदरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के गुजरात राज्य का एक शहर।
वड़ोदरा के दंगे में कई लोग मारे गए।