पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बडबड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बडबड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : काहीतरी वेड्यासारखे असे निरर्थक भाषण.

उदाहरणे : मूर्ख माणसांची काम सोडून सतत बडबड चाललेली असते.

समानार्थी : टकळी, बकबक, वटवट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पागलों की तरह कही हुई व्यर्थ की बातें।

तीव्र ज्वर से पीड़ित बच्चे के मुख से प्रलाप सुनकर माँ ने चिकित्सक को बुलाया।
अंड-बंड, अकबक, अण्ड-बण्ड, अतिवाद, अनाप-शनाप, अनापशनाप, आँय-बाँय, आँयबाँय, आंय-बांय, आंयबांय, आउबाउ, आकबाक, प्रलाप, बकबक, बकवाद, बकवास

Nonsensical talk or writing.

applesauce, codswallop, folderol, rubbish, trash, tripe, trumpery, wish-wash
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : उगाचच निरर्थक असे बोलणे.

उदाहरणे : कुठेही चार लोक जमले की रामरावांची बडबड सुरू होते

समानार्थी : अबरचबर, अरबटचरबट, चबरचबर, टकळी, बकबक, वटवट

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : बडबडण्याची क्रिया.

उदाहरणे : छोट्या सोनूची बडबड ऐकत रहावेसे वाटते.

समानार्थी : जल्पना, टकळी, बकबक, वटवट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़बड़ाने की क्रिया।

उसकी बड़बड़ाहट के कारण मेरी नींद टूट गई।
बड़बड़ाहट

A low continuous indistinct sound. Often accompanied by movement of the lips without the production of articulate speech.

murmur, murmuration, murmuring, mussitation, mutter, muttering
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.