पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील बंद होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

बंद होणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : दुखणे नाहीसे होणे.

उदाहरणे : हे औषध घेतल्याने तुझे पोटाचे दुखणे राहील.

समानार्थी : थांबणे, राहणे

२. क्रियापद / घडणे

अर्थ : गतीत अडथळा निर्माण होणे.

उदाहरणे : चालवता चालवता अचानक गाडी बंद पडली.

समानार्थी : थांबणे, बंद पडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गति में अवरोध उत्पन्न होना।

चलते-चलते अचानक मेरी मोटरसाइकिल रुक गई।
अटकना, गतिरुद्ध होना, बंद होना, रुकना

Come to a halt, stop moving.

The car stopped.
She stopped in front of a store window.
halt, stop
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.