पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फ्रेंच शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फ्रेंच   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : मुख्यत्वे फ्रान्स ह्या देशात बोलली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : इथे फ्रेंच शिकण्यासाठी फ्रेंच दूतावासातील कर्मचारी येतात.

समानार्थी : फ्रेंच भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फ़्रांस के लोगों की भाषा।

यहाँ फ़्रांसीसी सिखाने के लिए फ़्रांस के दूतावास के कर्मचारी आते हैं।
फ़्रांसीसी, फ़्रांसीसी भाषा, फ़्रांसीसी-भाषा, फ़्रेंच, फ़्रेन्च, फ्रांसीसी, फ्रांसीसी भाषा, फ्रांसीसी-भाषा, फ्रेंच, फ्रेन्च

The Romance language spoken in France and in countries colonized by France.

french
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : फ्रान्स ह्या देशाचा रहिवासी.

उदाहरणे : त्या संमेलनात भेटलेले फ्रेंच काल इथे आले होते.
त्या फ्रेंचांना ह्या बाबतीत काही माहीत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The people of France.

french, french people

फ्रेंच   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : फ्रान्स ह्या देशाचा किंवा ह्या देशाशी संबंधित.

उदाहरणे : १७८९ साली फ्रेंच राज्यक्रांती सुरू झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फ़्रांस का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

फ़्रांसीसी राज्यक्रांति सन् सत्रह सौ उनासी में हुई थी।
उनकी पांच फ़्रांसीसी पुस्तकें छप चुकी हैं।
गैलिक, फ़्रांसीसी, फ़्रेंच, फ़्रेन्च, फ्रांसीसी, फ्रेंच, फ्रेन्च

Of or pertaining to France or the people of France.

French cooking.
A Gallic shrug.
french, gallic
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : फ्रेंच ह्या भाषेचा किंवा ह्या भाषेशी संबंधित.

उदाहरणे : विसाव्या शतकात फ्रेंच साहित्यावर दोन महायुद्धांचा लक्षणीय परिणाम दिसून येतो.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.