सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भाजल्यामुळे शरीरावर येणारे द्रव असलेले बुडबुड्यासारखे आकार.
उदाहरणे : भाजल्यामुळे तिच्या हातावर फोड आला
समानार्थी : फोड, फोपला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जलने आदि से चमड़े पर पड़ा हुआ जल-भरा उभार।
(pathology) an elevation of the skin filled with serous fluid.
स्थापित करा