सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साबणाचे पाणी, दूध इत्यादी द्रव पदार्थावर येणार्या असंख्य लहान बुडबुड्यांचा समूह.
उदाहरणे : मृदुपाण्यात साबणाचा फेस लवकर येतो
समानार्थी : फेण, फेन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी तरल पदार्थ के छोटे बुलबुलों का कुछ गठा या सटा हुआ समूह।
A mass of small bubbles formed in or on a liquid.
अर्थ : मूर्च्छा आली असता तोंडातून येणारा फेस.
उदाहरणे : बेशुद्ध पडलेला व्यक्तीच्या तोंडातून फेस येत होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मूर्छा आदि की अवस्था में मुँह से निकलने वाला फेन।
स्थापित करा