पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील फिल्मी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

फिल्मी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : चित्रपटाचा वा चित्रपटाशी संबंधित.

उदाहरणे : काम करताना मला विविध भारती वरची फिल्मी गाणी ऐकण्यात आनंद वाटतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फिल्म से संबंधित या फिल्म का।

वहाँ बड़ी-बड़ी फिल्मी हस्ती मौज़ूद थे।
फ़िल्मी, फिल्मी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.