सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बसण्यासाठी बनवलेली चिरेबंदीची बांधलेली जमीन.
उदाहरणे : देवळातील संगमरमरी फर्श सुंदर दिसत होते
समानार्थी : फर्श, फर्शी, लादी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बैठने आदि के लिए समतल और पक्की भूमि।
अर्थ : कुर्हाडीसारखे दिसणारे एक शस्त्र.
उदाहरणे : परशुरामाच्या हातात परशु पाहून सर्वलोक खूप घाबरले
समानार्थी : परश, परशु, फरस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक शस्त्र।
A pike fitted with an ax head.
स्थापित करा