अर्थ : एखाद्यास प्रेरणा मिळेल अस काही करणे.
उदाहरणे :
हे काम करण्यासाठी श्यामने मला प्रेरीत केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुछ ऐसा करना जिससे किसी को प्रेरणा मिले।
यह काम करने के लिए श्याम ने मुझे प्रेरित किया।Heighten or intensify.
These paintings exalt the imagination.