अर्थ : अत्यंत प्रेमामुळे येणारे अश्रू.
उदाहरणे :
पुष्कळ दिवसांनी मुलाला पाहून आईला प्रेमाश्रू आवरत नव्हते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रेम के कारण आँख से निकलने वाला आँसू।
बहुत दिनों के बाद अपने बेटे से मिलकर माँ की आँखें प्रेमाश्रु से भर गयीं।