अर्थ : प्रदेश वा क्षेत्राशी संबंधीत.
उदाहरणे :
शाळेत प्रादेशिक खेळाची स्पर्धा आयोजित केली गेली आहे.
योजनेच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना देण्यात आलेल्या आहेत.
समानार्थी : क्षेत्रीय, स्थानिक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Of or relating to a territory.
The territorial government of the Virgin Islands.