पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्राकृतिक घटना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : निसर्गाशी संबंधित घटना.

उदाहरणे : आदि मानवाने नैसर्गिक घटनांना घाबरून अलौकिक शक्तींमध्ये विश्वास ठेवण्यास सुरवात केली.

समानार्थी : नैसर्गिक घटना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह घटना जो प्रकृति से संबंधित हो।

आदि मानव ने प्राकृतिक घटनाओं से डरकर अलौकिक शक्ति में विश्वास करना शुरू किया।
कुदरती घटना, नैसर्गिक घटना, प्राकृतिक घटना

All phenomena that are not artificial.

natural phenomenon
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.