सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तेज निघून गेले आहे असा.
उदाहरणे : काळजीमुळे त्याचा चेहरा निस्तेज दिसू लागला.
समानार्थी : कळाहीन, कांतिहीन, तेजोहीन, निष्प्रभ, निस्तेज, फिकट, फिका, म्लान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो तेज से हीन हो या जिसमें तेज न हो।
Abnormally deficient in color as suggesting physical or emotional distress.
स्थापित करा