सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कुटुंबाचे पोषण इत्यादी कार्य.
उदाहरणे : तो थोड्या पैशात आपला संसार व्यवस्थित चालवतो.
समानार्थी : घर, घरगाडा, घरसंसार, संसार
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
घर-गृहस्थी और उससे संबंधित कार्य जैसे कि परिवार का पोषण आदि।
Something that people do or cause to happen.
स्थापित करा