पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्रतिष्ठित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्रतिष्ठित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मानाला पात्र असलेला.

उदाहरणे : रावसाहेब या गावांतील प्रतिष्ठित गृहस्थ आहेत.

समानार्थी : आदरणीय, मातबर, मातब्बर, माननीय, संभावित, सन्माननीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : जो आपल्या जागेवरून हटला गेला आहे त्याला किंवा त्याबदल्यात एखाद्या दुसर्‍या वस्तू किंवा व्यक्तीला परत त्याच स्थानी ठेवलेला किंवा बसविलेला.

उदाहरणे : ही शंकर भगवानची प्रतिष्ठित मूर्ती आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने स्थान से हटे हुए वस्तु या व्यक्ति को फिर से उसी स्थान पर बैठाया या रखा हुआ।

यह भगवान शिव की प्रतिस्थापित मूर्ति है।
प्रतिस्थापित
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.