अर्थ : उत्तर कोरियाची राजधानी.
उदाहरणे :
प्यॉँगयांग हे उत्तर कोरियाचे व्यापारिक केंद्र आहे.
प्यॉँगयांग हे तैदॉँग नदीकाठी वसलेले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Capital of North Korea and an industrial center.
Pyongyang is Korea's oldest city but little of its history has been preserved.