सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी उपस्थित होणे.
उदाहरणे : तो आजच इथे पोहोचला.
समानार्थी : पोचणे, पोहचणे
अर्थ : पाठवलेली वा आलेली गोष्ट प्राप्त होणे.
उदाहरणे : तुमचे पत्र कालच मिळाले.
समानार्थी : पावणे, पोचणे, पोहचणे, मिळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दी, भेजी या आई हुई वस्तु किसी को प्राप्त होना।
Be received.
अर्थ : अभिप्राय वा अर्थ कळणे.
उदाहरणे : मोठ्या मुश्कीलने ह्या गोष्टीपर्यंत मी पोहोचलो आहे. खूप मोठ्या प्रयत्नानंतर ही गोष्ट मला कळली आहे.
समानार्थी : अर्थ कळणे, अवगत होणे, कळणे, जाणणे, समजणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अभिप्राय या आशय समझना।
अर्थ : चर्चेनंतर वा विवेचनानंतर एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे.
उदाहरणे : त्या निष्कर्षापर्यंत येण्याइतपत तपशील त्यांना मिळाला नाही.
समानार्थी : येणे
जानकारी रखना या समझने में समर्थ होना।
अर्थ : एखाद्या ठिकाणी पोहचण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे : माझे आज दिल्लीला पोहोचणे गरजेचे आहे
किसी स्थान या बात तक पहुँचने की क्रिया या भाव।
The act of reaching out.
स्थापित करा