पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पूर्वी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पूर्वी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एक रागिणी.

उदाहरणे : श्रोत्यांनी संगीतकाराला पूर्वी गायला सांगितले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक रागिनी।

श्रोताओं ने संगीतज्ञ से पूर्वी गाने के लिए कहा।
पूरबी, पूर्वी

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode

पूर्वी   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : आधीचा काळ दर्शवण्यासाठी वापरला जाणारा शब्द.

उदाहरणे : पूर्वी माणसे जंगलात राहत असत.
तो मघाच घरी गेला.

समानार्थी : अगोदर, अधी, आधी, मघा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीते हुए समय से या पहले से।

मैं उसे पहले से जानता हूँ।
पहले से, पहले से ही, पूर्वतः
२. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : मागच्या काळात वा होऊन गेलेल्या काळात.

उदाहरणे : भूतकाळात घडलेल्या घटना आठवून तो रडत बसतो.

समानार्थी : भूतकाळात, मागे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीते हुए समय में।

पहले घटी घटनाओं को यादकर वह रोने लगता है।
पहले, भूत में
३. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : मागे होऊन गेलेल्या काळात.

उदाहरणे : पूर्वी व्यवहारात कापडी पिशव्या जास्त वापरात होत्या

समानार्थी : मागे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुत पुराने समय में या पूर्व काल में।

पहले भारत विश्व शिक्षा का केन्द्र था।
पहले

In the past.

Long ago.
Sixty years ago my grandfather came to the U.S..
ago
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.