सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जेवढे हवे तेवढेच.
उदाहरणे : ह्या विहिरीचे पाणी फक्त पाच एकर जमिनीच्या सिंचनासाठी पुरेसे आहे.
समानार्थी : पुरे, पुरेपुरे, पूरेपूर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जितना चाहिए उतना ही।
As much as necessary.
अर्थ : जितके हवे तितके वा जितके असावे तितके.
उदाहरणे : हे जेवण पाच जणांना पुरेसे आहे.
समानार्थी : पर्याप्त
स्थापित करा