पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुतळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुतळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : डोळ्यातला काळा भाग.

उदाहरणे : बाहुली हा डोळ्याचा सर्वात नाजूक व महत्वपूर्ण भाग आहे

समानार्थी : कनिनीका, बाहुली, बुबूळ, बुब्बूळ

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दागिन्यात घालतात तो सोन्याचा वा चांदीचा वाटोळा, चपटा तुकडा.

उदाहरणे : ह्या माळेतील प्रत्येक पुतळी दहा ग्रॅम वजनाची आहे.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.