पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुढे ढकलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुढे ढकलणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : निश्चित केलेल्या वेळेच्या पुढची वेळ निश्चित होणे.

उदाहरणे : डिसेंबरची सहल आता उन्हाळ्याच्या सुट्टीपर्यंत पुढे ढकलली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निश्चित समय से आगे का समय नियत होना।

दिसम्बर की यात्रा अब गर्मी की छुट्टियों तक टल गई है।
टरना, टलना, मुलतवी होना, स्थगित होना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.