सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तांदळाचे बारीक पीठ.
उदाहरणे : कोकणात पिठीचे घावणे करतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
चावल का आटा।
Fine powdery foodstuff obtained by grinding and sifting the meal of a cereal grain.
अर्थ : पोळी, पापड इत्यादी लाटताना ती पोळपाट वा लाटण्याला चिकटू नये म्हणून त्यास खालवर लावतात ते पीठ.
उदाहरणे : कणकेच्या गोळ्याला लाटण लावले
समानार्थी : लाटण
स्थापित करा