सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फळे इत्यादींना पिकण्यास लावणे.
उदाहरणे : चार दिवस करंडीत ठेवून आंबे पिकवले
समानार्थी : परिपक्व करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
फल आदि को तैयार करना या पकाना।
अर्थ : उत्पन्न करणे.
उदाहरणे : शेतकरी शेतात धान्य पिकवितो.
समानार्थी : उगवणे, उगविणे, पिकविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी बीज या पौधे, लता को उगने में प्रवृत्त करना। ऐसा कार्य करना जिससे कोई वस्तु या चीज उगने लगे।
Cultivate by growing, often involving improvements by means of agricultural techniques.
स्थापित करा