अर्थ : मातीचे शिवलिंग.
उदाहरणे :
आई दररोज पार्थिवाचीच पूजा करते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पृथ्वीसंबंधी.
उदाहरणे :
विज्ञान हे केवळ पार्थिव प्रक्रियांचा व ते नियमित करणार्या नियमांचा शोध घेते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Of or belonging to or characteristic of this earth as distinguished from heaven.
Earthly beings.