पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाणडुबकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाणडुबकी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पाण्यात बुडी मारण्याची क्रिया.

उदाहरणे : तुला पाणडुबकी येते का?

समानार्थी : पाणबुड्यागिरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गोता लगाने की क्रिया।

गोताखोर समुद्र में गोताखोरी कर रहा है।
ग़ोताख़ोरी, गोताखोरी

A headlong plunge into water.

dive, diving
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.