पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाठवण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाठवण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : निरोप देण्याची क्रिया.

उदाहरणे : पाठवणी करताना डोळ्यातून पाणी येतेच.

समानार्थी : पाठवणी, पाठवणूक, बोळवण, बोळवणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विदा होने की क्रिया।

विदाई के समय आँखों में आँसू आ ही जाते हैं।
बिदा, बिदाई, बिदायगी, रुखसत, रुख़सत, रुख़्सत, रुख्सत, विदा, विदाई, विदायगी

The act of departing politely.

He disliked long farewells.
He took his leave.
Parting is such sweet sorrow.
farewell, leave, leave-taking, parting
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : लग्नानंतर नववधूला सासरी पाठविण्याची एक विधी.

उदाहरणे : अंजनाच्या साखरपुड्यापासून तिची बोळवण होईपर्यंत रमेश सुट्टी घेऊन घरीच होता.
अंजनाची बोळवण करताना तिच्या आईला अश्रू आवरले नाही.

समानार्थी : पाठवणी, बोळवण, बोळवणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विवाहोपरांत लड़की को ससुराल भेजने की एक विशेष रस्म।

अंजना की सगाई से लेकर विदाई तक रमेश छुट्टी लेकर घर पर ही रहा।
बिदा, बिदाई, बिदायगी, रुखसत, रुख़सत, रुख़्सत, रुख्सत, विदा, विदाई, विदायगी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.