पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चौकोनी लहान लाकडी फळीला खाली आखूड पाय जोडून बसण्यासाठी केलेले आसन.

उदाहरणे : भारतीय पद्धतीप्रमाणे पाटावर बसून जेवण्याची रीत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बैठने के लिए काठ, धातु आदि का छोटा और ऊँचा आसन।

अतिथि पीढ़े पर बैठकर भोजन कर रहा है।
पटरा, पटा, पाट, पाटा, पाढ़, पीठिका, पीढ़ा
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शेत, बाग इत्यादींत विहीर, तलाव, नदी इत्यादींचे पाणी खेळवण्यासाठी आणलेला पाण्याचा प्रवाह.

उदाहरणे : आम्ही तिथल्या पाटाचे गार पाणी प्यालो.

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : विधवा स्त्रीचा पुर्नविवाह.

उदाहरणे : आमच्या जातीत विधवा विवाहाचे प्रचलन आहे.
आमच्या जातीत स्त्रिया पाट लावतात.

समानार्थी : विधवा विवाह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विधवा स्त्री का पुनःविवाह।

हमारे जाति में विधवा-विवाह का प्रचलन है।
विधवा विवाह, विधवा-विवाह
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शेतात बागाईतात विहीरीचे, नदीचे, तलावाचे पाणी खेळवण्यासाठी केलेली पाण्याची सारणी.

उदाहरणे : शेतकरी पाट काढत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खेतों में सिंचाई के लिए बनायी जानेवाली छोटी नाली।

किसान अपने असमतल खेत की सिंचाई करने के लिए बरहा बना रहा है।
बरहा

A passage for water (or other fluids) to flow through.

The fields were crossed with irrigation channels.
Gutters carried off the rainwater into a series of channels under the street.
channel
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.