पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पागोळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पागोळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : भिंतीच्या बाहेर निघालेला उतरत्या छप्पराच्या खालच्या टोकाक इमारतीच्या पाखावरील पाऊस इत्यादींचे पाणी खाली पडायला जिथून सुरवात होते तो इमारतीच्या छपराचा भाग.

उदाहरणे : या छपराचे पागोळ्या नीट करायला हव्या


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छप्पर का वह किनारा जहाँ से बरसात का पानी नीचे गिरता है।

बरसात शुरू होते ही ओरी चूने लगी।
अरवाती, ओरी, ओरौनी, ओलती, वलि, वलिक, वलीक

The overhang at the lower edge of a roof.

eaves

अर्थ : इमारतीच्या पाख्यावरून खाली जमिनीवर पडणारी पाऊस इत्यादींच्या पाण्याची धार.

उदाहरणे : इमारतीच्या पाख्यावरून पागोळ्या ठिबकत होत्या

समानार्थी : पवळी

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.