सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जुईच्या फुलासारखा, स्वच्छ रंग.
उदाहरणे : ह्या फुलाला पांढर्याने रंगवले पाहिजे
समानार्थी : पांढरा रंग, श्वेत, सफेद
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह रंग जो उजला या श्वेत हो।
The quality or state of the achromatic color of greatest lightness (bearing the least resemblance to black).
अर्थ : स्वच्छ किंवा पांढर्या रंगाचा.
उदाहरणे : त्याने पांढरी वस्त्रे घातली होती.
समानार्थी : धवल, शुभ्र, श्वेत, सफेत, सफेद
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो उजला हो।
अर्थ : पांढऱ्या रंगाचा (पशू).
उदाहरणे : ढवळी गाय रोज पाँच लिटर दूध देते.
समानार्थी : ढवळा
सफ़ेद रंग का (पशु)।
स्थापित करा