पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पसारा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पसारा   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : लांबी आणि रुंदी.

उदाहरणे : भारताचा विस्तार पूर्वेला अरबी समुद्रापासून पश्चिमेला बंगालच्या उपसागरापर्यंत आहे

समानार्थी : फैलाव, विस्तार, व्याप्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लंबाई, चौड़ाई आदि।

भारत का विस्तार हिमालय से लेकर कन्या कुमारी तक है।
आयाम, प्रसार, प्रसृति, फैलाव, वितान, विस्तार, व्रतती

The distance or area or volume over which something extends.

The vast extent of the desert.
An orchard of considerable extent.
extent
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : जमीनजुमला, घरदार इत्यादी सर्व.

उदाहरणे : या वयात येवढा पसारा सांभाळणे सोपे नाही.

समानार्थी : खटला, खटले, व्याप

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जुने किंवा तुटके-फुटके तसेच अडचण करणारे सामान.

उदाहरणे : सुतार अडगळीतून एक तुटकी खूर्ची काढत आहे.

समानार्थी : अडगळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुराना या टूटा-फूटा फर्नीचर।

बढ़ई कबाड़ के समूह में से एक टूटी कुर्सी निकाल रहा है।
कबाड़, कबाड़ा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.