पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पर्याय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पर्याय   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : काम साधण्यासाठी उपलब्ध असलेले मार्ग.

उदाहरणे : घर सोडण्यावाचून त्याच्यापुढे पर्याय नव्हता

समानार्थी : उपाय, गत्यंतर, विकल्प


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सामने आए हुए दो या अधिक ऐसी बातों या कामों में से हर एक जिनमें से एक अपने लिए ग्रहण किया जाने को हो।

रोगी को दूसरे अस्पताल में ले जाने के सिवाय और कोई विकल्प नहीं है।
आप्शन, उपाय, ऑप्शन, चारा, विकल्प

One of a number of things from which only one can be chosen.

What option did I have?.
There is no other alternative.
My only choice is to refuse.
alternative, choice, option
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योजलेला त्याच अर्थाचा दुसरा शब्द.

उदाहरणे : एका शब्दाला अनेक प्रतिशब्द असू शकतात

समानार्थी : प्रतिशब्द


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक शब्द के विचार से उसके अर्थ का सूचक दूसरा शब्द।

एक शब्द के कई पर्यायवाची हो सकते हैं।
पर्याय, पर्यायवाची, समानार्थक, समानार्थी

Two words that can be interchanged in a context are said to be synonymous relative to that context.

equivalent word, synonym
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.