पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परीघ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परीघ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एखाद्या गोष्टीची चोहीकडील मर्यादा.

उदाहरणे : या किल्ल्याचा घेरा पाच कोस आहे

समानार्थी : घेर, घेरा, परिघ, परिधी, फेर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज़ को चारों ओर से घेरने वाली कोई चीज़।

उसने खेत के चारों ओर बाड़ लगा रखी है।
चोर बाड़ तोड़कर परिसर में घुस आए।
अवरोध, अवरोधन, आवरण, घिराव, घेर, घेरा, फेरा, बाड़, बारी, मुहासरा

A barrier that serves to enclose an area.

fence, fencing
२. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण

अर्थ : वर्तुळ बनवणारी भोवतालची गोल रेघ किंवा वर्तुळाच्या लांबीचे माप.

उदाहरणे : या वर्तुळाचा परीघ मोजा

समानार्थी : परिघ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वृत्त को घेरने वाली गोल रेखा या उसकी लंबाई की नाप।

इस वृत्त की परिधि की गणना करो।
परिधि, परिमंडल, वृत्त परिधि, वृत्त सीमा, हलक़ा, हलका, हल्क़ा, हल्का

The length of the closed curve of a circle.

circumference
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.