पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परीक्षार्थी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : परीक्षा देणारी व्यक्ती.

उदाहरणे : ह्या परीक्षेला बरेच परीक्षार्थी बसले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परीक्षा या इम्तहान देने वाला व्यक्ति।

कई परीक्षार्थी नकल करते हुए पकड़े गए।
परीक्षार्थी

Someone who is tested (as by an intelligence test or an academic examination).

examinee, testee
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.