अर्थ : एकमेकांवर अवलंबून किंवा एकमेकांच्या आधारावर.
उदाहरणे :
नवरा-बायको हे परस्परावलंबी असतात.
समानार्थी : अन्योन्यावलंबी, अन्योन्याश्रयी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक दूसरे का या परस्पर का सहारा।
पति पत्नी के बीच अन्योन्याश्रय होना स्वाभाविक है।