पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परस्पर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परस्पर   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एकमेकांत असलेला.

उदाहरणे : त्यांचे परस्पर संबंध खूप चांगले आहेत.

समानार्थी : पारस्पारिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो परस्पर हो या आपस का हो।

हमें पारस्परिक सौहार्द बनाए रखना चाहिए।
आपसी, इतरेतर, पारस्परिक

परस्पर   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : एकमेकांबरोबर.

उदाहरणे : शेजारी राष्ट्रांनी आपसात मैत्रीचे संबंध ठेवायला हवेत.

समानार्थी : आपसात, एकमेकांशी, परस्परात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक दूसरे के साथ।

वे दोनों परस्पर झगड़ते रहते हैं।
आपस में, इतरेतर, एक दूसरे से, परस्पर

In a mutual or shared manner.

The agreement was mutually satisfactory.
The goals of the negotiators were not reciprocally exclusive.
mutually, reciprocally
२. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : संबंधित व्यक्ती इत्यादींची दखल न घेता.

उदाहरणे : ते परस्पर सिनेमाला गेले.
तू आम्हाला न विचारता परस्पर त्यांच्याकडून पैसे मागून आणलेस.

समानार्थी : परभारे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संबंधित व्यक्ति आदि को अनदेखा करके।

तुम बिना हमसे पूछे सीधे उनसे रुपए माँग लाए!।
परभारे, सीधे

Without anyone or anything intervening.

These two factors are directly related.
He was directly responsible.
Measured the physical properties directly.
directly
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.