पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परखड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परखड   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : परिणमाचा विचार न करता, एकदम स्पष्टपणा असलेला.

उदाहरणे : ह्या विषयावर त्याने परखड टीका केली.

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : रोखठोकपणे किंवा ठामपणे दिलेला.

उदाहरणे : त्यांने राजाला सडेतोड उत्तर दिले.

समानार्थी : सडेतोड, स्पष्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नपातुला, संक्षिप्त एवं खरा।

उसका दोटूक ज़वाब सुनकर तो मैं अवाक रह गई !।
दो-टूक, दोटूक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.