सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वस्त्राचा,कापडाचा शेवटचा भाग."मूल आईचा पदर धरून चालले होते".
समानार्थी : अंचल, आचळ, पल्लव
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
साड़ी, दुपट्टे आदि का वह भाग जो कंधे पर रहता है।
अर्थ : डोके व तोंडावरून घेतात तो वस्त्राचा पदर.
उदाहरणे : गावामध्ये आजदेखील स्त्रिया पदर घेतात.
पल्लू को सिर के ऊपर से लेकर मुख ढकने की क्रिया।
अर्थ : डोक्यावरून व तोंडावरून घेतलेला साडी, ओढणी किंवा चादरीचा भाग.
उदाहरणे : नववधू पदर ओढून बसली होती.
समानार्थी : घुंगट, घुंगूट
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
साड़ी, ओढ़नी या चादर का वह भाग जिसे लज्जाशील स्त्रियाँ सिर के ऊपर से मुख पर झुलाए रहती हैं।
A garment that covers the head and face.
स्थापित करा