अर्थ : पंख,चोच असलेले उष्ण रक्ताचे अंडज,द्विपाद सजीव.
उदाहरणे :
भरतपूरच्या अभयारण्यात निरनिराळ्या जातीचे पक्षी आहेत
समानार्थी : खग, पाखरू, विहंग, विहंगम, विहग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पंख और चोंच वाला द्विपद जिसकी उत्पत्ति अंडे से होती है और जो नियततापी होता है।
झील के किनारे रंग-बिरंगे पक्षी बैठे हैं।Warm-blooded egg-laying vertebrates characterized by feathers and forelimbs modified as wings.
bird