पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पक्षपाती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पक्षपाती   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : ज्यात पक्षपात केला आहे असा.

उदाहरणे : पक्षपाती निर्णयामुळे सगळेजण दुखावले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पक्षपात से भरा हुआ या जिसमें पक्षपात किया गया हो।

उसका पक्षपातपूर्ण व्यवहार मुझे अच्छा नहीं लगा।
पक्षपातपूर्ण, पाक्षपातिक, भेदभावपूर्ण

Favoring one person or side over another.

A biased account of the trial.
A decision that was partial to the defendant.
biased, colored, coloured, one-sided, slanted
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.