सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दहा अधिक पाच मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : हे पुस्तक पंधरा रुपयांचे आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो गिनती में दस से पाँच अधिक हो।
उदाहरणे : पंधरा साती किती?
दस और पाँच के योग से प्राप्त संख्या।
अर्थ : इंग्रजी महिन्यातील पंधराव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे : ह्या महिन्याच्या पंधरापासून मी कामावर जाईन.
समानार्थी : पंधरा तारीख, १५, १५ तारीख
स्थापित करा