अर्थ : पंचायतीचे काम जिथे चालते ती जागा.
उदाहरणे :
रामराव पंचायतीत गेले आहेत
समानार्थी : ग्रामपंचायत, चावडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जगह जहाँ पंच लोग बैठकर पंचायत करते हों।
पंचायत घर पंचों और गँववासियों से भरा हुआ था।अर्थ : व्यवहार करताना कशामुळेतरी आपले काम अडण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
महत्त्वाच्या गोष्टी हरवल्याने अडचणीत सापडलो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The quality of being difficult.
They agreed about the difficulty of the climb.