पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पंख   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : पक्ष्याचा एक अवयवरूप पिसांचा समुदाय.

उदाहरणे : पंख पक्ष्यांना उडण्यासाठी मदत करतात.

समानार्थी : पक्ष, पर, पाख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिड़ियों, कुछ कीटों आदि का एक अंग जो उड़ने में सहायक होता है।

शिकारी ने तलवार से पक्षी के दोनों पंख काट दिए।
छद, डैना, तनूरुह, पंख, पक्ष, पतत्र, पर, पाँख, पांख, पाख

A movable organ for flying (one of a pair).

wing
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.