अर्थ : घेऊन जाणे.
उदाहरणे :
त्याने सर्व पुस्तके नेली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अपने साथ कोई चीज़ उठाकर लेकर जाना।
इतना सामान उठाकर ले जाना मुझे भारी पड़ रहा है।अर्थ : एखाद्याच्या बाजूने पुढे घेऊन जाणे.
उदाहरणे :
वाहनचालकाने गाडी ट्रकच्या पुढे नेली.
समानार्थी : काढणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :