अर्थ : एक पौराणिक नदी जिचा उगम विंध्य पर्वतातून झाला असे मानले जाते.
उदाहरणे :
निषधावतीचे वर्णन मार्कण्डेय पुराणात मिळते.
समानार्थी : निषधावती नदी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक पौराणिक नदी जिसका उद्गम विंध्यपर्वत से माना गया है।
निषधावती का वर्णन मार्कण्डेय पुराण में मिलता है।